व्हिडिओ
Video: भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल; 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा; रुपाली चाकणकर
भाजप (BJP)आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेलापूरनंतर आता नेरुळ पोलीस ठाण्यात देखील नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २७ वर्ष गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ही तक्रार दिली आहे.