Video : रोहित पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील

भाजपला (BJP) वाटत होतं शिवसेना (Shivsena) सोबत येईल.महाविकास आघाडी झाल्यावर भाजपच्या पोटात दुखायला लागलं. भाजप तीन तीन महिन्यांनी सांगत होतं सरकार पडेल पण आता तीन वर्षे पूर्ण झालं.फक्त महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात. लवकरच अनिल देशमुख (Anil Deshmukh) साहेब बाहेर येतील असा विश्वास आम्ही देतो. पवार कुटूंब तुमच्या सोबत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त (Former Home Minister Anil Deshmukh birthday)रोहित पवार आज अनिल देशमुख यांच्या काटोल (Katol)मतदार संघात होते वेगवेगळ्या विकास कामाचे भूमिपूजन केले यावेळी ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com