Rohit Pawar : 'आमदारांच्या सुरक्षेसाठी १४४ कोटी, एवढ्या निधीतून तर...'

आमदारांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चावरून रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठी होणाऱ्या खर्चावरून निशाणा साधला आहे.सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांच्या सुरक्षेसाठी अनावश्यक उधळपट्टी होत असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचाही याच संदर्भातील व्हिडीओ ट्विट केला आहे. (Rohit Pawar got aggressive on the expenses on MLAs and MPs security)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com