Riyaz Shaikh : कोल्हापूरमधील रियाज शेखचा व्हिडीओ व्हायरल

त्याचा हा स्टंट कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

कोल्हापूर (Kolhapur) : शंभर कोटी (100 Crore) रुपये द्या तुम्हाला मंत्रीपद देतो असं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिरोली (Shiroli) येथील रियाज शेख (Riyaz Shaikh) याची जामीनावर सुटका होताच त्याने स्टंट केला आहे. तो शिरोलीत येताच फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत त्याच स्वागत करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याचा हा स्टंट कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in