सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यसरकारकडून आमंत्रण;पाहा व्हिडीओ

सोयाबीन कापूस उत्पादकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यसरकारकडून चर्चेचे आमंत्रण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित खात्याचे ९ मंत्री, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांसोबत होणार चर्चा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in