रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; पाहा व्हिडिओ

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण

सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा,सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा, आदी मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनात हिंसक वळण लागल आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in