व्हिडिओ
Video: रवी राणांचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांवर मोठा आरोप
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur)यांच्यावर टीका केली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर या फेल्युअर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.