Video: मुख्यमंत्र्यांचा कटप्पा सारखा रोल- आमदार रवी राणा यांची टीका

युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व बडनेराचे आमदार रवी राणा(Ravi Rana)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नावावर मते मागितली नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसले सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कटप्पाचा रोल करत आहे अशी टीका रवी राणा यांनी केली, मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेला धोका दिला असा आरोपही त्यांनी केला, जे छत्रपतींचे झाले नाही ते महाराष्ट्राचे कसे होणार अशी टीका त्यांनी केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com