Video: विधानपरिषदेत आता नवा डाव टाकणार; रावसाहेब दानवे

राज्यात राज्यसभा निवडणुकीत(Rajya Sabha Election)खेळला गेलेला जुना डाव हा विरोधकांना समजला असल्याने विधानपरिषदेत आता नवा डाव टाकणार असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे(Raosaheb Danve)यांनी दिलीय,आगामी निवडणुकीत भाजपा तोच खेळ खेळणार नसल्याचं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत ही हरवण्यासाठी आम्ही आता वेगळा डाव टाकणार आहे अशी प प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे, एकनाथ खडसे यांनाच नाही तर त्यांच्या सोबत राष्ट्रवादी , काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही हरवणार असल्याचं देखील दानवे यांनी म्हणत पुन्हा भाजपचा विजय होणार असल्याचे आत्मविश्वास त्यांनी यावेळी दर्शवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in