कोळसा टंचाईवरून महाराष्ट्र सरकारने राजकारण करू नये;पाहा व्हिडिओ

केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील कोळसा टंचाईवरून महाराष्ट्र सरकारला दोष दिला आहे. महाराष्ट्र सरकारनेच कोळसा पुरवठा थांबवयला सांगितला होता, असा दावा दानवे यांनी केला.

Related Stories

No stories found.