व्हिडिओ
Video: पीकविमा योजनेकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही; राणा जगजितसिंह
भाजपचे नेते राणा जगजितसिंह (Ranajagjitsinha Patil)यांनी ठाकरे(Uddhav Thackeray) सरकारवर आरोप करत शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेकडे(Crop Insurance) दुर्लक्ष केले. याबाबत आता सरकारने ठाकरी बाणा दाखवावा, असा सल्ला राणा यांनी दिला आहे.