Video : राणा दाम्पत्याने 5000 कार्यकर्त्यांना थांबवले...

नागपूर (Nagpur )- उद्या सकाळी 9 वाजता आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यासाठी आणखी 5000 कार्यकर्ते आज सायंकाळी रवाना होणार होते, पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज ठेथेच थांबावे, असे आवाहन राणा दाम्पत्याने केल्याचे युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय महासचिव शैलेंद्र कस्तुरे आणि कोअर कमिटी सदस्य बाळू इंगोले यांनी सांगितले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.