व्हिडिओ
Video: शिवसेनेच्या आजच्या सभेला उपस्थित न राहण्याचे रामदास कदमांनी सांगितले कारण..
माझी तब्येत ठीक नसल्याने आपण या सभेला जावू शकणार नाही. पण कुणी कितीही अफवा उठवल्या तरी तरी मरेपर्यंत गद्दारीचा डाग लागू देणार नाही. शिवसेना हे आमचे कुटुंब, एक घर आहे आणि मी शिवसेनेत (shivsena) पुर्ण समाधानी आहे,असे स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदास कदम(Ramdas Kadam ) यांनी केले आहे.