Video : वाटतं की सरकार पडावं, पण तशी स्थिती दिसत नाहीये

नागपूर (Nagpur) - राज्यातील सरकार पडाव, असं मला वाटतं. पण सरकार पडत नाहीये. कारण सध्या तशी स्थिती नाहीये. जेव्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस जेव्हा भाजपसोबत येईल किंवा कॉंग्रेस पाठिंबा काढेल, तेव्हाच सरकार पडू शकते. तशा परिस्थितीत सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. कारण आमदारांना निवडणूक नको आहे. त्यामुळे त्यांचे काही आमदार गैरहजर राहून आम्हाला पाठिंबा देतील, असे रामदास आठवले म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.