video : विधानपरिषद हरल्यास मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा - रामदास आठवले

सद्या विधानपरिषद निवडणूक चांगलीच गाजते आहे. यावर रामदास आठवले यांनी अमरावतीत असताना वक्तव्य केलं आहे. विधानपरिषद मविआ हरल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. यासोबतच भाजपचे ५ उमेदवार विधान परिषद निवडणूक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in