Video: राज ठाकरेंनी मंदिरांवर भोंगे लावावे, पण; रामदास आठवले

आपल्या पिढ्यान् पिढ्यांपासून मशिदींवर(Masjid) भोंगे आहेत. त्यावरून वाद होता कामा नये. राज ठाकरेंना(Raj Thackray) हवे असेल तर त्यांनी मंदिरांवर भोंगे लावावे, पण मशिदींवरचे भोंगे काढण्याची मागणी करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करू नये, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.