Video: शेतकऱ्याला रात्रीची वीज सकाळी द्या आणि मग वाजवा भोंगे; राजू शेट्टी

इंथन दरवाढ(Fuel Price Hike) असेल, महिलांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे एका बाजूला असलं तरी सुद्धा राज्यात भोंग्यावरुन राजकारण सुरू आहे. हे राजकारण सगळेच पक्ष करतायत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पुण्यात केली. यावेळी आम्हाला रात्रीची वीज सकाळी द्या आणि मग भोंगे वाजवा असं देखील राजू शेट्टी(Raju Shetti) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.