व्हिडिओ
Video: राज्यपालांकडून कृषी पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat singh koshyari) यांच्या हस्ते स्वीकारण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar ) यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांचे वडील राजेंद्र पवार(Rajendra Pawar ) यांनी नकार दिला आहे.