Raj Thackeray Parali Court : ...म्हणून राज ठाकरेंवर अटक वॉरंट

बघा, नेमका काय होता प्रसंग?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज परळी कोर्टात हजर राहावं लागलं होतं. त्यांच्याविरोधात परळी कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. यासंदर्भात राज ठाकरे आज परळी कोर्टात आले होते. मात्र कोर्टाने त्यांना ५०० रुपये दंड ठोठावून हे वॉरंट रद्द केलं आहे.(Raj Thackeray Parali Court)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in