Video : 'राज ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच घेणार'

औरंगाबाद (aurangabad)- राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेची जागा बदलणार या ही अफवा शहरात पसरल्या नंतर मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेत कुठला ही दबाव आला तरी कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच घेणार असल्याचं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले. (Raj Thackeray meeting at Marathwada Sanskritik Mandal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.