तराफा बंद पडल्याने अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध;पाहा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (ता.८) हिंजवडीजवळच्या कासारसाई (ता.मुळशी,जि.पुणे) धरणातील मत्स्यपालन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा तराफा धरणाच्या मध्येच अचानक बंद पडला. मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. उपमुख्यमंत्र्यांनी लाईफ जॅकेट घातले होते.

Related Stories

No stories found.