आमदाराची घोड्यावरून मिरवणूक, कोरोना नियमांची पायमल्ली;पाहा व्हिडिओ

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे सोशल डिस्टन्स (Soical Distance) व कोरोना नियमांचा (Corona Rule) फज्जा उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar)यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक (PDCC) पदी निवड झाल्याने चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. (pune district-mla-procession-for-getting-elected-as-director-of-pdcc) पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे हा सगळा प्रकार घडला. या सगळ्या मिरवणुकीत आमदरांसहित लोकांना कोरोना नियमांची विसर पडला. या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती. सत्ताधारी आमदारांनाच कोरोना नियमांचा विसर पडलेला दिसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in