Video: पुण्यात फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच हेल्मेटसक्ती; राजेश देशमुख

पुणेकरांसाठी(Pune) अत्यंत महत्वाची बातमी... सर्वसामान्य पुणेकरांसाठी हेल्मेट(Helmet)सक्ती आताच लागू नाही, असं पुण्याचे जिल्हाधिकारी(Pune district collector) राजेश देशमुख(Rajesh Deshmukh) यांनी स्पष्ट केलंय. काल जे परिपत्रक काढलं त्यात पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच हेल्मेटसक्ती असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं प्रबोधन झाल्यानंतरच सर्वसामान्यांचं प्रबोधन केलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. काल हेल्मेट वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आदेश देण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांना हेल्मेटसक्तीचा समज झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com