video : राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांची चर्चा, पुढे काय?

Sharad pawar हे देशातले मातब्बर अन् मुरलेले राजकारणी. जवळपास ५ दशकांहून अधिक असा राजकारण आणि समाजकारणाचा दांडगा अनुभव, शेवटच्या माणसापर्यंतचा जनसंपर्क, आंदोलनातून आलेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून एकमार्गी चालण्याची वृत्ती. त्यामुळे पवारांनी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हावं अशी कायमच त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. पवारांनी कित्येकदा ही पदं नकोत म्हणून सांगितलंय. पण तरीसुद्धा पंतप्रधान पद असो वा राष्ट्रपती पदाची निवडणूक, पवारांचं नाव सोशल मीडियावर कायम चर्चेत येतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in