Prakash Ambedkar Criticizes Maharashtra Government | Sarkarnama

हे चोर, खुन्यांचं सरकार -प्रकाश आंबेडकर

रविवार, 21 मार्च 2021

सरकार बरखास्त करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी राज्यपाल यांच्याकडे करणार आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या राजकारण - प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्या दृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय. उद्या आम्ही वंचितच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहोत. हे चोर, खुन्यांचं सरकार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

<p>सरकार बरखास्त करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी राज्यपाल यांच्याकडे करणार आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या राजकारण - प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्या दृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय. उद्या आम्ही वंचितच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहोत. हे चोर, खुन्यांचं सरकार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.</p>