पिंपरीच्या या 'गोल्डन मॅन'ने बनवला सोन्याचा मास्क! 

पिंपरी :  पिंपरी चिंचवडचे नवे 'गोल्डन मॅन' शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचे मास्क घालून शहरात मिरवताहेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये. कोरोनाच्या महामरातीत बनवलेल्या त्यांच्या या मास्कमुळं सध्या उलट-सुलट चर्चा ही आहे. पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत. ते म्हणतात चर्चा तर होणारच....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in