Laxman Jagtap Death News: भाऊ गेले ; आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन !

Chinchwad MLA Laxman Jagtap Passes Away

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन ! काही महिन्यापासून ते आजारी होते त्यांच्या प्रकृती बद्दल अनेकदा उलट सुलट बातम्या येत होत्या. मात्र निकटवर्तीयांकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आलं मात्र आता जगताप यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे पिंपरी चिंचवड भागामध्ये भाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगताप यांचा वेगळाच दरारा होता. (Pimpri BJP MLA Laxman Jagtap is no more!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in