ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर..

भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल घोषणा केल्याप्रमाणे भाजपने आज ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) रस्त्यावर उतरत जनआक्रोश आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मानेवाडा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मत्ते, पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे यांच्यासह नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. महिला पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. (व्हिडिओ : अतुल मेहेरे) #OBCReservation #ChandrashekharBawankule #nagpur #BJP

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in