ठाकरे सरकारचा धिक्कार असो..

घोषणाबाजी करत भाजपचे साताऱ्यात आंदोलन Satara : भारतीय जनता पार्टीचा (BJP) विजय असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो.., ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी (OBC Reservation) आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. भाजप येणाऱ्या सर्व निवडणूकीत ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. #OBCReservation #BJP #satara

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in