रुपाली चाकणकरांकडून महेश मांजरेकरांना नोटीस;पाहा व्हिडिओ

पुणे : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. (Notice to Mahesh Manjrekar from Rupali Chakankar)महिला आयोगाची (Women commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. चित्रपटातील काही सीन आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, अशी मागणी करणारं पत्र महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.