Video: विमानतळावरच करा प्रवाशांची चाचणी...; नितीन राऊत

आज मी जिल्हा परिषदेत(Zilla Parishad) होतो, तेथे अधिकाऱ्यांशी बोललो. निदर्शनास असे आले की, दिल्लीहून(Delhi)येणाऱ्या प्रवाशांमधील लोक जास्त प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे महानगरपालिकेने विमानतळावरच टेस्टींगची व्यवस्था करावी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut |)यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in