Nitin Gadkari Video : नितीन गडकरींना राजकारण सोडावंस वाटतयं?

नागपूर : 'मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडलं तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली. नितीन गडकरी म्हणाले, आता राजकारण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण काय आहे, समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे, की सत्ताकारण आहे, हे समजून घेण्याची वेळ आली आहे. महात्मा गांधींपासून जे राजकीय कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आताच्या राजकारणात १०० टक्के सत्ताकारण झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in