Nitin Deshmukh : पोलिसांनी मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले; नितीन देशमुख

माझ्या मागावर १०० ते १५० पोलिस होते. त्यांनी जबरदस्तीने तेथून उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेले, असे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh ) यांनी सांगितले.

मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो. रात्री ३ वाजेपर्यंत रस्त्यावर होतो. कोणते वाहन भेटते का ते बघत होतो. वाहने येत जात होती, पण एकाही वाहनधारकाने मला घेतले नाही. माझ्या मागावर १०० ते १५० पोलिस होते. त्यांनी जबरदस्तीने तेथून उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेले, असे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh ) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in