Nitesh Rane on Disha Salian : 'केस CBIकडे नव्हतीच मग CBI क्लोजर रिपोर्ट कशी देईल?'

दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंचा नवा खुलासा

दिशा सालियान प्रकरणात CBI ने दिशाचा मृत्यू हा अपघातामुळे झाल्यांचं सांगितलं आहे. मात्र, यावर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला असून केस CBIकडे नव्हतीचं मग CBI केसचा क्लोजर रिपोर्ट कसा देऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Nitesh Rane on Disha Salian )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in