CM Eknath Shinde : रात्री बैठका, दौराही अचानक बदलतो ; अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

प्रोटोकॉल (Protocol) पाळत नाहीत असंही खासगीत म्हणत आहेत.

मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत काम करण्याच्या स्टाईलला मात्र अधिकारी चांगलेच वैतागले असून ते प्रोटोकॉल (Protocol) पाळत नाहीत असंही खासगीत म्हणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in