Video: मामाच्या विजयाच्या जल्लोषात भाचीचा तुफान डान्स व्हयरल

राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अनिल बोंडे(Anil Bonde ) यांचं काल अमरावती (Amravati)मध्ये प्रथम आगमनानिमित्त कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं,यावेळी ढोल,ताशे फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये खासदार अनिल बोंडे हे अमरावतीमध्ये दाखल झाले.मात्र त्यांच्या आगमनाच्या वेळी त्यांची भाची शिप्रा शिंदे(Shipra Shinde) चा ढोल ताशा वरील अफलातून डान्स मोठ्या प्रमाणात चर्चेत ,डांस चे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हयरल होत आहे ,शिप्रा शिंदे ही मुंबई तेथे विधी महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com