व्हिडिओ
Video: महागाई विरोधात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन
केंद्र सरकारने वाढवलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या(Inflation) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) वतीने आज पुण्यात(Pune)भोंगा आंदोलन केले. यावेळी शहरातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते