Video : 'तरुण पिढीला हे सांगण्याची गरज आहे'

पुणे (Pune) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोशल मीडियावर व्हायरल (soicla Media Viral)करण्यात आलेल्या व्हिडीओवरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जोरदार टीका केली. (MP Amol Kolhe criticized) माता भगिनींना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांची जात धर्म बघितला जात नाही. तरुण पिढीला हे सांगण्याची गरज आहे की आजकाल हातात दगड दिले जात आहेत. तो दगड भिरकवण्यासाठी आहे का रचण्यासाठी हे ठरवता आले पाहिजे. गादीसाठी ज्याने स्वतःच्या बापाला तुरुंगात डांबून ठेवले. ज्याने स्वत:च्या भावांच्या कत्तली केल्या, त्यापुढे नतमस्तक होऊन काय आदर्श आपण समोर ठेवतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com