Video: राष्ट्रवादीचे आमदार झिम्मा फुगडी खेळताना

जगतगुरु संत तुकाराम महाराज(Tukaram Maharaj) यांचा पालखी सोहळ्याला सुरवात झाली असून पालखी मुख्य मंदिरातून प्रस्थान झाली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आणि आमदार सुनील शेळके(Sunil Shelake)हे देखील उपस्थित होते दोघांनीही फुगडी झिम्मा खेळत पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in