NCP Leader Jayant Patil Rediculed Bjp's Demand | Sarkarnama

भाजपच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही : जयंत पाटील

मंगळवार, 23 मार्च 2021

जयंत पाटील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधी पक्षाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही, अश शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या आरोपाची खिल्ली उडवली.

<p>जयंत पाटील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधी पक्षाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही, अश शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या आरोपाची खिल्ली उडवली.</p>