Prashant Jagtap warn Rupali Patil Thombare : शहराध्यक्षांनी खडसावले 'अशी चर्चा सहन करणार नाही'

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाटील यांचे नाव न घेता इशारा दिला आहे.

कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाटील यांचे नाव न घेता इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com