क्रूझवर रचला होता सापळा ?; पाहा व्हिडिओ

क्रूझवर रचला होता सापळा ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरवरून क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर आणखी एक खुलासा केला आहे. किरण गोसावी व त्याच्या दिल्लीतील खबऱ्यामधील व्हॉट्सअॅप चॅट उघड करत त्यांनी क्रूझवर सापळा रचल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in