Video: नवज्योत सिंग सिद्धु पुन्हा सक्रीय

नुकत्याच झालेल्या पंजाब(Punjab)विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर आता कॉग्रेसने (Punjab Congress)आत्मचिंतनपर बैठकांचा सपाटा लावला आहे. पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धु (Navjot Singh Sidhu) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करा, या मागणीने जोर पकडला आहे. शनिवारी कपूरथला येथील सुल्तानपुर लोधी येथे सिद्धु यांच्यासमवेत कॉग्रेसच्या दोन डझन नेत्यांनी बैठक झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com