नाशिकमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी पुन्हा वाद पेटला;पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांना आम्ही काय बांगड्या भरल्यात काय असे प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यात पालकमंत्री छगन भुजबळ विरुद्ध शिवसेना आमदार सुहास कांदे असा वाद असतानाच आता नवा वाद सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.