Video: मोदींनीच सांगितल मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग

केंद्र सरकारने इंधनावरील(Fuel) दर कमी केले पण महाराष्ट्रासारख्या(Maharastra) राज्यांनी कर कमी न केल्याने मुंबईत दर सर्वाधिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सांगितले. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मुंबईत 120 आणि शेजारी दिव-दमणमध्ये 102 रुपये लिटर पेट्रोल असल्याचे सांगत महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी करावेत, असे आवाहन मोदी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.