विजय गावितांनी गड राखला; सुप्रिया जिल्हापरिषदेवर; पाहा व्हिडिओ

नंदूरबार : भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित (Supriya Gavit) यांना कोडदा गटातून विजयी झाल्या आहेत. नंदुरबार कोळदा गटातून भाजप आमदार डाँ. विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित (Supriya Gavit) या 1326 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.