अग्रलेख लिहून नेते झालेल्या लोकांना मी उत्तर देणार नाही!; पाहा व्हिडिओ

नांदेड : गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी नांदेडमधील चिवली आणि फुलवाल गावांना भेट दिली.

Related Stories

No stories found.