Video: भाजपने नाइलाजाने त्या दोन प्रवक्त्यांना निलंबित केलं !; नाना पटोले

भाजप(BJP) हा संविधानाला न माननारा पक्ष आहे. संविधानाने प्रत्येकाला आपआपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण दुसऱ्याच्या धर्मावर टिका करण्याचा अधिकार कुणालाही नाही. भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरून जागतिक पातळीवरून भारताला टारगेट करण्याचा प्रयत्न केला. जागतिक पातळीवरून दबाव आल्यानंतर कुठे भाजपने दोन प्रवक्त्यांना निलंबित केले; नाना पटोले(Nana Patole) (व्हिडिओ ः अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com