Video: राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा भाजपने तोडली; नाना पटोले

राज्यसभा(Rajya Sabha)निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सकाळपासून सुरु होत्या मात्र विरोधी पक्षांनी त्याला नकार दिला त्यामुळे या निवडणुका होत आहेत त्यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी भाजप(BJP) वर गंभीर आरोप केला आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची मात्र ही परंपरा भाजपने तोडल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे भाजपला पैशाचा व केंद्र यंत्रणेत गर्व आहे त्यामुळे दरवाजे कार्य घर लवकरच खाली होणार तसेच महा विकास आघाडीचे सर्व चारही उमेदवार निवडून येतील असा दावा नाना पटोले यांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in