याआधी देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत...;पाहा व्हिडिओ

नागपूर (Nagpur) - आपल्या देशाने याआधी इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (rajeev gandhi) हे दोन पंतप्रधान सुरक्षेअभावी गमावले आहेत. ते दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. आताही देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा सर्वतोपरी असली पाहिजे, हे कॉंग्रेसचे मत आहे. पण पंजाबमध्ये जेव्हा पंतप्रधानांची गाडी थांबलेली होती, तेव्हा तेथे भाजपचे (BJP) झेंडे घेऊन लोक त्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होते. आमचे म्हणणे येवढेच आहे, पंतप्रधानासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा घटना इव्हेंट म्हणून घडवू नये, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज येथे म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in